Brochure

MPSC

MPSC Prelims

 • MCQ च्या Orientation ने Teaching
 • Chapter wise Tests
 • Subject wise Tests
 • सामान्य अध्ययन (Test)
 • नियमित वर्तमानपत्रांचे विश्लेषण
 • C-SAT भर

MPSC Mains

 • Weekly Test
 • घटकनिहाय व विषयनिहाय सराव पेपर
 • नियमित वर्तमानपत्रांचे विश्लेषण
 • विद्यार्थ्यांचे वैयक्तिक समुपदेशन (Counseling)

MPSC Prelims Structure (400 Marks)

पेपर विषय गुण वेळ प्रश्न
पेपर-१ सामान्य अध्ययन २०० २ तास १००
पेपर-२ C-SAT २०० २ तास ८०

MPSC Mains Structure

पेपर विषय गुण वेळ
पेपर-१ मराठी + इंग्रजी १०० ३ तास
पेपर-२
पेपर-१ मराठी + इंग्रजी १०० ३ तास
पेपर-२ सामान्य अध्ययन -१ १५० २ तास
पेपर-३ सामान्य अध्ययन -२ १५० २ तास
पेपर-४ सामान्य अध्ययन -३ १५० २ तास
पेपर-५ सामान्य अध्ययन -४ १५० २ तास
पेपर-६ सामान्य अध्ययन -५ १५० २ तास

पेपर २ ते ६ बहुपर्यायी (Objectives) स्वरूपाचे आहेत. यापेपरला Negative marking

राज्यसेवा पूर्वपरीक्षेची तयारी

राज्यसेवा पूर्वपरीक्षा अभ्यासक्रम

 • आयोगाने दिलेला अभ्यासक्रम वाचून काढणे
 • राज्यसेवा पूर्वपरीक्षेच्या मागील वर्षाच्या प्रश्न पत्रिका पाहणे सुरवातीला राज्यशासनाची क्रमिक पुस्तके वाचणे
  • इतिहास - ८ ,११वी
  • भूगोल - ६-१०वी
  • विज्ञान - ५-१०वी
  • पर्यावरन - ९,११वी
 • वर्तमानपत्र
  • लोकसत्ता आणि महाराष्ट्र टाइम्स यापैकी कोणतेही १ वर्तमानपत्र वाचणे.
 • पूर्वपरीक्षा पास होण्यासाठी C-SAT वर जास्तीत जास्त भर देणे.

सामान्य अध्ययन PAPER-I (200 MARKS)

 • Current evevts of state, national and international importance (राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील महत्त्वाच्या चालू घडामोडी )
 • History of India (with special reference to Maharashtra) Indian National Movement-भारताचा इतिहास (महाराष्ट्राच्या विशेष संदर्भासह आणि राष्ट्रीय चळवळ )
 • Maharashtra, India & the World Geography-Physical, Social, Economic, Geography of Maharashtra, India & the World (महाराष्ट्राचा,भारताचा आणि जगाचा भौतिक, सामाजिक व आर्थिक भूगोल)
 • Maharashtra & India-Polity And Governance, Constitution, Political System,Panchayat Raj, Urban Governance, Public Policy, Rights issues, etc. (महाराष्ट्र व भारत-राज्यतंत्र व शासन व्यवहार-संविधान, राज्यव्यवस्था, पंचायतराज शहरी शासन व्यवहार, सार्वजनीक धोरणे, हक्काच्या बाबी इ.)
 • Economic & social Development Sustainable Development, Poverty, Inclusion, Demographics, Social Sectors intiative, etc. (आर्थिक व सामाजिक विकास, शाश्वत विकास दारिद्रसमावेशन जनांकिकी सामाजिकक क्षेत्रातील उपक्रम)
 • General issues on Environmental Ecology, Bio-Diversity and climate change - that do not require subject specialization (पर्यावरणीचे परिस्थितीकी, जैववैविध्य आणि जलवायू परिवर्तन यांवरील सामान्य बाबी)
 • General Science (सामान्य विज्ञान).

C-SAT PAPER-I (200 MARKS)

 • Comprehension (आकलन क्षमता )
 • Interpersonal Skills including communication skills.(संवाद कौशल्यासहित आंतरव्यक्ती कौशल्ये)
 • Logical resoning and analytical ability (तार्किक व विश्लेषण क्षमता)
 • Decision making and problem-solving (निर्णय निर्धारण व समस्येचे निराकरण)
 • Basic numeracy (numbers and their relations, orders of magnitude etc.)(Class X level),Data interpretation. (मूलभूत अंकगणित (अंक आणि त्यांचे संबंध व महत्वाचे क्रम इ. )(दहावीचा स्तर ), माहितीचे अर्थबोधन (तक्ते, आलेख, तालिका, माहितीची पर्याप्तता इ. दहावीचा स्तर)
 • General mental ability (सामान्य बौद्धिक क्षमता )
 • Marathi and English Language Comprehension skills (Class X/XII level)(मराठी व इंग्रजी भाषिक आकलन कौशल्य )

राज्यसेवा पूर्वपरीक्षा-संदर्भसूची

१.इतिहास

 • महाराष्ट्राचा इतिहास (११वीचे राज्यशासनाचे पुस्तक )
 • महाराष्ट्राचा इतिहास-गाठाळ/कठारे

२.भूगोल

 • राज्यशासन पाठ्यपुस्तके (५-१२वी )
 • महाराष्ट्रचा भूगोल (सवदी/दीपस्तंभ)

३. राज्यव्यवस्था

 • Indian Polity- M. Laxmikant
 • पंचायतराज- class notes

४.अर्थशास्त्र

 • दीपस्तंभ भाग १ व २
 • भारतीय अर्थव्यवस्था-रंजनकोळंबे

५. पर्यावरण

 • Class notes
 • पर्यावरण -युनिक प्रकाशन

६. सामान्य विज्ञान

 • राज्यशासनाची ५-१० वी क्रमिक पुस्तके

७. चालूघडामोडी

 • लोकसत्ता/महाराष्ट्र टाइम्स